मुंबई - फिल्म मेकर आणि अॅक्टर राकेश रोशन 6 सप्टेंबरला 68 वर्षांचे झाले आहेत. नुकतीच राकेश रोशनच्या मुंबईतील घरी एका बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात राकेश रोशन यांची पत्नी पिंकी, मुलगा हृतिक आणि मुलगी सुनैना उपस्थित होते. मात्र सून सुझैन आणि नातू मात्र या पार्टीत सहभागी झाले नव्हते,
रेखासह हे सेलेब्स पोहोचले पार्टीत..
राकेश रोशनच्या बर्थडे पार्टीत रेखाही दिसली. नेहमीप्रमाणे कांझीवरम साडीत तिचे रुप खुललेले होते. त्याशिवाय हरभजन त्याची पत्नी गीता बसरा आणि मुलगी हिनायासह पोहोचला होता. तसेच अमिषा पटेल, अदनान सामी, कुणाल कपूर, राम कुमारसह अरमान कोहली, शमा सिकंदर, उर्वशी रौतेला, सरिता बिरजे, शोभा कपूरसह जितेनंद्र, बहीण सुरीलीसह साथ यामी गौतम, रणधीर कपूर, करिश्मा तन्ना यांचीही उपस्थिती होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर सेलिब्रिटींचे PHOTOS..