आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीत Center of Attraction ठरली आमिरची लेक, रेखासह पोहोचले अनेक सेलिब्रिटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल'ने जोरदार कमाई केलीय. याच पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री मुंबईत 'दंगल'ची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमिर खानने सिनेमातील सर्व टीमचे आभार व्यक्त केले. या पार्टीत आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीनाची मुलगी इरा शॉर्ट ड्रेसमध्ये स्टनिंग दिसली.  'दंगल'चे दिग्दर्शक नितेश तिवारी, अभिनेत्री साक्षी तन्वर, झायरा वसिम, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, रेखा, अशा पारेख, वाहिद रेहमान, अनिल कपूर, विद्या बालन, शाहिद कपूर, इमरान खान, आदित्य रॉय-कपूर, सनी लिओनी, राधिका आपटे, यामिनी गौतम, बोमन इराणी, करण जोहर, प्रीती झिंटा, आलिया भट, लारा दत्ता यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार पार्टीत सहभागी झाले होते. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, आमिरच्या बिग बॅश पार्टीत सहभागी झालेल्या सेलेब्सची खास झलक...  
बातम्या आणखी आहेत...