आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर पार्टीमध्ये GF बरोबर पोहोचला हिमेश, दिव्यांकासह हे सेलेब्सही होते उपस्थित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(L)गर्लफ्रेंड सोनिया कपूरबरोबर हिमेश रेशमिया, एकता कपूर, पती विवेक दहियासह दिव्यांका त्रिपाठी. - Divya Marathi
(L)गर्लफ्रेंड सोनिया कपूरबरोबर हिमेश रेशमिया, एकता कपूर, पती विवेक दहियासह दिव्यांका त्रिपाठी.
मुंबई - बॉलिवूड आणि टीव्ही अॅक्टर संदीप सिकंग यांच्या घरी नुकतीच दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती. यादरम्यान 'ये है मोहब्बते' ची अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियाबरोबर झळकली. दिव्यांकाने डार्क रेड कलरचा फुल गाऊन कॅरी केला होता. तर विवेक ब्लॅक अँड व्हाइट लाइट ब्लू कलरच्या कुर्ता पायजमा परिधान करून आलेला होता. हे कपल पार्टीत खूपच स्टनिंग दिसत होते. 

गर्लफ्रेंडबरोबर पोहोचला हिमेश रेशमिया.. 
- सिंगर हिमेश रेशमिया पार्टीत गर्लफ्रेंड सोनिया कपूरबरोबर पोहोचला. 
- यादरम्यान सोनिया सोनिया ट्रेडिशनल आउटफिटमध्ये तर हिमेश फॉर्मल लूकमध्ये दिसला. 
- हे कपल एकमेकांना 2006 पासून डेट करत आहे. त्यामुळेच हिमेशचे 23 वर्ष जुने लग्नही मोडले. 
- हिमेशने 1994 मध्ये कोमलबरोबर लग्न केले होते. डिसेंबर 2016 मध्ये या कपलने मुंबईच्या वांद्रा फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. जुलै 2017 मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. 
- सोनिया कपूर टीव्ही अॅक्ट्रेस असून ती 'किटी पार्टी', 'आ गले लग जा', 'पिया का घर', 'कभी कभी', 'कुसूम' अशा शोमध्ये झळकली आहे. 

हे सेलेब्सही होते उपस्थित.. 
- पार्टीत टीव्ही प्रोड्युसर एकता कपूरही पोहोचली होती. यादरम्यान तिने ब्लू अँड पिंक कलरचा लेहंगा परिधान केला होता. 
- या पार्टीत किश्वर मर्चंट, समीर सोनी, नीलम कोठारी, राज सिंह अरोरा, पुजा गौर, ऋत्विक धंजानी, जय सोनी, अंजली आनंद, अजाज खान, अदा खान सह अनेक सेलेब्स उपस्थित होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्री दिवाळी सेलिब्रेशन पार्टीत आलेल्या सेलेब्सचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...