आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शुभ मंगल...'च्या स्क्रीनिंगमध्ये दिसल्या आमीरच्या मुली, विद्या आणि हे सेलेब्सही दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट 'शुभमंगल सावधान' चे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच आयोजित करण्यात आले होते. त्यात  'दंगल'मधील आमीरची ऑनस्क्रीन वाईफ बनलेली साक्षी तंवर आणि मुली फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांचीही उपस्थिती होती. 'दंगल फॅमिली' यादरम्यान अत्यंत वेगळ्या लूकमध्ये दिसत होती. 

विद्या बालनसह हे सेलिब्रिटीही पोहोचले.. 
- स्क्रीनिंगमध्ये विद्या बालनही पती सिद्धार्थ राय कपूरबरोबर पोहोचली होती. 
- विद्या नेहमीप्रमाणेच सैल कपड्यांमध्ये आली होती. पण तरीही ती काहीशी जाड झालेली दिसत होती. 
- हे फोटो पाहिल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याची शक्यता पुन्हा व्यक्त केली जात आहे. 
- यापूर्वीही ती पेग्नंट असल्याच्या चर्चा झाल्या होत्या, मात्र तिने त्या फेटाळून लावल्या.  
- विद्याशिवाय रिचा चड्ढा, डायना पेंटी, आर माधवन, जॅकी भगनानी, रिया चक्रवर्ती, निती मोहन, मुक्ती मोहन, शाकिब सलीम, प्राची शाह, आनंद एल राय, इरशाद कामिल, श्रीराम राघवन, वरुण बडोला, दर्शन कुमार, क्रिशिका लुल्ला, रमेश तोरानी सह अनेक सेलेब्सची उपस्थिती होती. 
 
स्क्रीनिंगमध्ये पोहोचलेल्या इतर सेलेब्सचे फोटो पाहा, पुढील स्लाइड्सवर...  
 
बातम्या आणखी आहेत...