आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#LFW लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसला श्रद्धा, राधिका, उर्वशी, मंदिरा यांचा ट्रेडिशनल अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अवघ्या फॅशन वर्ल्डे लक्ष असलेला लॅक्मे फॅशन वीक धडाक्यात सुरू आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळत असते. अनेक सेलिब्रिटी त्यांचे विविध ब्रँड्स एंडोर्स करण्यासाठी शोमध्ये पोहोचत असतात. तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या डिझायनर मित्रांच्या शोची रंगत वाढवण्यासाठी याठिकाणी येत असतात. फॅशनच्या जगतातील लेटेस्ट ट्रेंड्स काय असणार याची झलक या शोमध्ये पाहायला मिळते, त्यामुळे या शोना चांगलीच पसंती मिळत होते. 

ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस..
लॅक्मे फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी अॅक्ट्रेसेस ट्रेडिशनल लूकमध्ये पाहायला मिळाल्या. श्रद्धा कपूर, राधिका आपटे, उर्वशी रौतेला, मंदिरा बेदी अशा इतर वेळी बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या अॅक्ट्रेसेस यांचा ट्रेडिशनल विअर्स आणि साड्यांमधील लूक पाहायला मिळाला. चला तर मग पाहुयात या अॅक्ट्रेसेससह इतर अॅक्ट्रेसेसचे फॅशन शोमधील काही खाल लूक्स..

पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅशन शोमध्ये आलेल्या अॅक्ट्रेसेसचे PHOTOS..  

 
बातम्या आणखी आहेत...