आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4thday@ICW: रिचा दिसली नववधूच्या अवतारात, शिल्पा आणि अनेक सेलेब्स दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंडिया कॉट्योर वीकच्या चौथ्या दिवशी शिल्पा शेट्टी आणि रिचा चढ्डा)
नवी दिल्ली- फॅशन शो इंडिया कॉट्योर वीकच्या चौथ्या दिवशी बॉलिवूडचे अनेक स्टार्स नवी दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये स्पॉट झाले. या यादीत अभिनेत्री आणि बिझनेस वुमेन शिल्पा शेट्टी, अभिनेत्री रिचा चढ्डा, चित्रंगाद सिंह, टिस्का चोप्रासह अनेक नाव सामील आहेत.
रिचाने यादरम्यान डिझाइनर रेनू टंडनचा पर्शिया इन्फ्लुएंस कलेक्शन सादर केले. मरुन आणि गोल्ड कलरचा हेवी लहंहा-चोलीमध्ये ती नववधूसारखी दिसत होती. शिल्पा शेट्टीने डिझाइनर रिम्पल आणि हरप्रीत नरुलासाठी रॅम्पवॉक केला. तसेच चित्रगंदा सिंह आणि आदिती राव हैदरी देबरुण मुखर्जीच्या कलेक्शनला सादर करताना दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, इंडिया कॉट्योर वीकच्या चौथ्या दिवशीची झलक...
बातम्या आणखी आहेत...