आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अक्षयच्या मुलाने पाहिला \'ब्रदर्स\', स्क्रिनिंगला शाहरुखच्या मुलीचीही उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर) ट्विंकल खन्ना, आरव कुमार. (खाली) शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, जॅकलिन फर्नांडिस - Divya Marathi
(वर) ट्विंकल खन्ना, आरव कुमार. (खाली) शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, जॅकलिन फर्नांडिस

मुंबईतील लाइटबॉक्स थिएटरमध्ये बुधवारी आगामी 'ब्रदर्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी सिनेमातील लीड अॅक्टर अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्यांचा मुलगा आरव, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान थिएटरबाहेर पडताना कॅमे-यात क्लिक झाले.
या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेले अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस स्क्रिनिंगला उपस्थित होते. याशिवाय अभिनेता आशुतोष राणा आणि त्यांची पत्नी रेणुका शहाणे, निर्माता करण जोहर, अभिनेता किरण कुमार, अभिनेत्री नफीसा अली हेसुद्धा स्क्रिनिंगला उपस्थित होते.
करण मल्होत्रा दिग्दर्शित 'ब्रदर्स' हा सिनेमा दोन फायटर भावांवर आधारित असून भावांच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा आहेत. तर जॅकलिन फर्नांडिस अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. जॅकी श्रॉफसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत सिनेमात दिसणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'ब्रदर्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...