आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कास्टिंग दिग्दर्शिकेच्या पार्टीत अशा अंदाज दिसला रणवीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणवीर सिंह, कास्टिंग दिग्दर्शिका शानू शर्मा)
मुंबई- रविवारी (21 जून) अभिनेता रणवीर सिंह पार्टीच्या मूडमध्ये दिसला. निमित्त होते रणवीरची जवळची मैत्रीण आणि यशराज फिल्म्सची कास्टिंग दिग्दर्शिका शानू शर्माची प्री-बर्थडे बॅशचे. रणवीर आणि शानू खूप चांगले मित्र हेत त्यांची बाँडिंग अनेक कार्यक्रमांत दिसते. रणवीरच्या 'बँड बाजा बारात' या डेब्यू सिनेमाची कास्टिंग दिग्दर्शिका होती.
या पार्टीत सेंटर ऑफ अट्रॅक्शन रणवीर सिंह होता, ते नेहमीप्रमाणे अतरंगी आटफिटमध्ये दिसला. त्याने कलरफुल टीशर्ट आणि ब्लू डेनिम परिधान केलेली होती. या लूकसोबत त्यांना डोक्यावर कॅप आणि ग्रीन गॉगल लावलेला होता.
अभिनेत्री वाणी कपूर, हुमा कुरेशी, साकिब सलीम, रिया चक्रवर्ती, जॅकी श्रॉफ, कोरिओग्राफर वैभवी मर्चेंटसह अनेक सेलेब्ससुध्दा या प्री-बर्थडे बॅशमध्ये पोहोचले होते. 'जब तक है जान', 'एक था टायगर'सारख्या सिनेमांमध्ये कास्टिंग दिग्दर्शिका म्हणून काम केलेल्या शानूचा २५ जून रोजी बर्थडे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...