आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझाइनरच्या पार्टीत दिसल्या मलायका-करिश्मा, प्रितीसह हे सेलेब्सही पोहोचले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, प्रिती झिंटा - Divya Marathi
मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, प्रिती झिंटा
मुंबई: रविवारी (17 एप्रिल) रात्री डिझाइनर मनीष मल्होत्राच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत मलायका अरोरा खान, करिश्मा कपूर, प्रिती झिंटा, नीतू कपूर, एकता कपूर, नेहा धूपिया, सोफी चौधरी, अमृता अरोरासह अनेक स्टार्स पोहोचले होते. अभिनेत्री नीलम कोठारी पती समीर सोनीसोबत दिसली. संजय कपूर पत्नी महीप कपूरसोबत स्पॉट झाला. डिझाइनर मनीषा मल्होत्राने पार्टीचे अनेक इनसाइड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो मस्तीच्य मूडमध्ये दिसतोय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...