आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Partyमध्ये स्टार्सची मांदियाळी, कंगना-हृतिकसह हे सेलेब्स झाले Spot

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून कंगना, उजवीकडे हृतिक रोशन (वरती), अनुष्का शर्मा (खाली) - Divya Marathi
डावीकडून कंगना, उजवीकडे हृतिक रोशन (वरती), अनुष्का शर्मा (खाली)
मुंबई- शनिवारी (27 फेब्रुवारी) संध्याकाळी लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर आर. के. अग्रवाल यांच्या मुलीची वेडिंग पार्टी झाली. यावेळी अनेक बॉलिवूड सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते. त्यात कंगना रानोट, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित आणि अमृता सिंहसारखे अनेक सेलेब्सची नावे यात सामील आहेत.
फॅमिलीसोबत दिसले स्टार्स...
या पार्टीत अनेक कलाकार आपल्या फॅमिलीसोबत आले होते. संजय खान, शत्रुघ्न सिन्हा, राकेश रोशन, गोविंदा आणि डिंपल कपाडियासह अनेक सेलेब्स कुटुंबीयांना घेऊन पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची फोटोंमधून खास झलक...