आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फराहच्या पार्टीत बहिणीसोबत पोहोचला अभिषेक, इतर सेलेब्ससुध्दा दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून शिल्पा शेट्टी, अभिषेक आणि श्वेता बच्चन, उजवीकडे परिणिती - Divya Marathi
डावीकडून शिल्पा शेट्टी, अभिषेक आणि श्वेता बच्चन, उजवीकडे परिणिती
मुंबईमध्ये फराह खानच्या बर्थडेची पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूडचे प्रसिध्द सेलेब्स पोहोचले. त्यामध्ये अर्जुन कपूर, परिणिती चोप्रा, शिल्पा शेट्टी, सिध्दार्थ मल्होत्रा, सुशांस सिंह राजपूत, गौरी खान, संजय कपूर, संजयलीला भन्साळी आणि करण जोहरसारखे अनेक स्टार्स सामील झाले होते. अभिषेक बच्चन बहीण श्वेता बच्चनसोबत पोहोचला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर स्टार्सचे PHOTOS...