आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फिरंगी\'च्या स्क्रिनिंगला गर्लफ्रेंडसोबत पोहोचला हिमेश, या सेलिब्रिटींनीही बघितली फिल्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया कपूर, हिमेश रेशमिया आणि कपिल शर्मा - Divya Marathi
सोनिया कपूर, हिमेश रेशमिया आणि कपिल शर्मा

मुंबईः जुहूस्थित पीव्हीआरमध्ये गुरुवारी विनोदवीर कपिल शर्माच्या 'फिरंगी' या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.  स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. गायक हिमेश रेशमियाने गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत स्क्रिनिंगला उपस्थिती लावली होती. याशिवाय नोरा फतेही, पलक मुछाल, सरगुन मेहता, रवी दुबे, किकू शारदा, एडवर्ड सोनेंब्लिच्क, डायरेक्टर अब्बास-मस्तान सह अनेक जण येथे पोहोचले होते. फिरंगी हा चित्रपट राजीव ढिंगरा यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटात कपिल शर्मा, इशिता दत्ता, मोनिका गिल, कुमुद मिश्रा, एडवर्ड सोंनेंब्लिच्क, राजेश शर्मा, अंजन श्रीवास्तव, जमील खान लीड रोलमध्ये आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर बघा, स्क्रिनिंगला क्लिक झालेले सेलेब्सचे फोटोज.. 

बातम्या आणखी आहेत...