आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन इव्हेंटमध्ये काहीशा या अंदाजात दिसले रणवीर, अक्षयसह बी टाऊन सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[अक्षय कुमार (डावीकडे), इव्हेंटमध्ये उपस्थित एक मॉडेल (वर उजवीकडे) आणि नेहा धूपिया (उजवीकडे खाली)सोबत रणवीर सिंह]
मुंबई- शुक्रवारी मुंबईत GQ या फॅशन मॅगझिनच्या वतीने बेस्ट ड्रेस्ड मॅन 2015 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रणवीर सिंह, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, अनिल कपूर, डिनो मोरिया, मंदिरा बेदी, करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीडे सिद्धू, श्वेता साळवे, तापसी पन्नू, इवलिन शर्मा, उज्ज्वला राऊत, जोया अफरोज, करण टॅकर आणि हसलीन कौरसह अनेक बी टाऊन आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलेब्स या इव्हेंटमध्ये पोहोचले होते.
यावेळी रणवीर सिंह कलरफूल आउटफिटमध्ये दिसला. त्याने पीजेचे क्रिम कलरचे टी-शर्ट परिधान केले होते. त्यावर 'NO FUCKS TO GIVE' असे लिहिले होते. सोबतच त्याने हाउस कोट आणि हॅटही घातली होती. यावेळी त्याने अक्षय कुमार, अनिल कपूरसह बॉलिवूडमधील अनेक स्टार्सची मनमोकळेपणाने भेट घेतली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा GQ मॅगझिनच्या बेस्ट ड्रेस्ड मॅन इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...