आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूरजची बहीण आणि अथियाच्या भावाने अटेंड केली 'हीरो'ची Special Screening

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर) अहान शेट्टी, अथिया शेट्टी, सुनील शेट्टी, (खाली) सूरज पंचोली आणि सना पंचोली - Divya Marathi
(वर) अहान शेट्टी, अथिया शेट्टी, सुनील शेट्टी, (खाली) सूरज पंचोली आणि सना पंचोली

मुंबईतील यशराज स्टुडिओत बुधवारी रात्री 'हीरो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी सिनेमातील लीड स्टार्स सूरज पंचोली आणि अथिया शेट्टीचे कुटुंबीय आणि सिनेमाची टीम उपस्थित होती. स्क्रिनिंगला अथियाचा भाऊ अहान शेट्टी आणि सूरजची बहीण सना पंचोलीची खास उपस्थिती होती.
फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी ठेवण्यात आलेल्या या स्क्रिनिंगला सुनील शेट्टी, माना शेट्टी, जरीना वहाब यांच्यासह कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, संगीतकार अमाल मलिक आणि गायक अरमान मलिकसुद्धा पोहोचले होते.
सलमान खानच्या होम प्रॉडक्शनमध्ये तयार झालेला हा सिनेमा उद्या म्हणजे 11 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. सूरज-अथिया स्टारर रोमँटिक अॅक्शन सिनेमा निखिल आडवाणी यांनी दिग्दर्शित केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...