आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIJW च्या दुस-या दिवशी दिसला स्टार्सचा ग्लॅमरस अंदाज, क्राऊन लूकमध्ये अवतरली सोहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूर्या गोल्ड्ससाठी रॅम्पवर अवतरलेली सोहा अली खान - Divya Marathi
सूर्या गोल्ड्ससाठी रॅम्पवर अवतरलेली सोहा अली खान
मुंबईः इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक 2015 (IIJW) च्या दुस-या दिवशी अभिनेत्री सोहा अली खानचा ग्लॅमरस अंदाज रॅम्पवर बघायला मिळाला. डिझायनर मनाली जगतापच्या आउटफिटमध्ये सोहा अतिशय सुंदर दिसली. तिने सूर्या गोल्ड्सचा क्राउन, रिंग, ब्रेसलेट आणि इअररिंग कॅरी केले होते.
सोहाशिवाय अभिनेत्री हृषिता भट, काम्या पंजाबी, इवलिन शर्मा आणि श्वेता साळवे या अभिनेत्रींनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, IIJW च्या दुस-या दिवशी अवतरलेल्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...