आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाने होस्ट केली New Year पार्टी, भाऊ रणबीरसह पोहोचले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूरने शनिवारी तिच्या घरी न्यू पार्टी होस्ट केली होती. पार्टीत रणबीर कपूर, करिश्मा कपूर, कुणाल कपूर, दीया मिर्झा आणि साहिल संघासह अनेक सेलेब्स पोहोचले होते. करीनाने 20 डिसेंबर रोजी मुलगा तैमुरला जन्म दिला. तैमुरच्या जन्माच्या 11 दिवसांतच करीनाने होस्ट केलेली ही दुसरी पार्टी आहे. यापूर्वी 24 डिसेंबरला तिने ख्रिसमस पार्टी होस्ट केली होती. त्यानंतर सैफसोबत डिनर डेट एन्जॉय करताना ती दिसली होती. न्यू  न्यू ईयर ईवलासुद्धा करीनाने  तिचा चुलत भाऊ रणबीर, बहीण करिश्मा आणि पती सैफसह इतर फ्रेंड्ससोबत खूप एन्जॉय केले. करीनाच्या पार्टीचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...   
बातम्या आणखी आहेत...