आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs At Katrina Sidharth Starrer 'Baar Baar Dekho' Wrap Up Party

'बार बार देखो'च्या Wrap Up पार्टीत एक्स-पार्टनरसोबत दिसला फरहान अख्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधुना अख्तर, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरीना कैफ - Divya Marathi
अधुना अख्तर, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा, कतरीना कैफ
मुंबई: 'बार बार देखी' या आगामी सिनेमाची Wrap Up पार्टी सोमवारी (25 एप्रिल) रात्री Olive रेस्तरॉमध्ये ठेवण्यात आली होती. सिनेमाचे मुख्य कलाकार कतरिना कैफ आणि सिध्दार्थ मल्होत्रा मस्तीखोर अंदाजात दिसले. कॅटने ब्लॅक TOPSHOP टॉपसोबत हॉट पेंट्स कॅरी केली होती. तसेच सिध्दार्थ प्रिंटेड शर्ट आणि डेनिम्समध्ये स्पॉट झाला.
एक्स-पार्टनरसोबत दिसला फरहान...
या Wrap-up पार्टीत सर्वांच्या नजरा फरहान अख्तर आणि त्याची एक्स पार्टनर अधुना भबानीवर खिळल्या होत्या. जानेवारीत या जोडीने ऑफिशिअल स्टेटमेंटच्या देऊन विभक्त होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप त्यांचा घटस्फोट झाला नाहीये. परंतु दोघे वेगळे राहतात.
असो, मागील सर्व गोष्टी विसरून दोघे पुन्हा एकदा एका पार्टीत एकत्र दिसले आहेत. शिवाय दिग्दर्शिका नित्या, मेहरा, निर्माता करण जोहर, निर्माता रितेश सिधवानी, सारिका, दिग्दर्शिका जोया अख्तरसह अनेक सेलेब्स या पार्टीत पोहोचले होते. 'बार बार देखो' 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...