आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्दर्शकाच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंडसोबत पोहोचला सुशांत, इतर सेलेब्ससुध्दा दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तब्बू, सना खान, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे)
मुंबई- 'इश्क-विश्क', 'फिदा' आणि 'चान्स पे डान्स'सारखे सिनेमे दिग्दर्शित केलेला दिग्दर्शक केन घोष 49 वर्षांचा झाला आहे. बुधवारी (18 ऑगस्ट) त्याने बर्थडे पार्टी आयोजित केली होती.
तब्बू, सुशांत सिंह राजपूत गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, आयुष्मान खुराणा, तुषार कपूर, आशिष शर्मा, अमित साध, मनस्वी ममगई, सना खान, विकास बहल आणि रमेश तौराणीसह अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स या पार्टीत पोहोचले होते.
केन घोष दिग्दर्शकासोबत स्क्रिन राइटर आणि निर्मातासुध्दा आहे. A.D.A. (2006)सारखे टीव्ही शोसुध्दा त्याने निर्मित केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केन घोषच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...