आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीमध्ये दिसला संजय दत्तच्या वाइफचा गॉर्जियस लूक, स्मिता ठाकरेंसह हे सेलेब्सही झाले स्पॉट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मान्यता दत्त, मनीष मल्होत्रा आणि संजय दत्त. - Divya Marathi
मान्यता दत्त, मनीष मल्होत्रा आणि संजय दत्त.

बॉलिवूडचा सर्वात आवडता डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच त्याच्या घरी पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडचे सेलेब्स सहभागी झाले होते. संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत पार्टीला आला होता. मान्यता ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये गॉर्जियस दिसत होती. संजय दत्त व्हाइट पठाणी ड्रेसमध्ये होता. याशिवाय संजय कपूर वाइफ महीपसोबत, कनिका कपूर, सोफी चौधरी, स्मिता ठाकरे, चंकी पांडे, रवीना टंडन, अनिल थडानीसह अनेक सेलेब्स पार्टीसाठी पोहोचले होते. मनीषने पार्टीचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मान्यता, स्मिता ठाकरेंसह कोण-कोण पोहोचले मनीषच्या पार्टीला...

बातम्या आणखी आहेत...