आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर-हृतिकने बघितला 'नीरजा', स्क्रिनिंगला भावी पतीसोबत दिसली हेजल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल कीच, युवराज सिंह, आमिर खान, हृतिक रोशन - Divya Marathi
हेजल कीच, युवराज सिंह, आमिर खान, हृतिक रोशन
मुंबई- आमिर खान, हृतिक रोशनसह अनेक स्टार्स सोमवारी (15 फेब्रुवारी) रात्री 'नीरजा' सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी बॉक्स थिएटर बाहेर स्पॉट झाले. यावेळी हेजल कीच भावी पती युवराज सिंहसोबत क्लिक झाली. सचिन तेंडुलकर, अनिल कपूर, करन जोहर, टि्ंवकल खन्ना, आयुष्मान खुराणा, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टीसुध्दा थिएटरूबाहेर दिसले. सोनम कपूर स्टारर 'नीरजा' 19 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे फोटो...