आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरने मुलांसोबत पाहिली कबड्डी, बच्चन्सने केले अभिषेकच्या टीमला चीअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईमध्ये शनिवारी (18 जुलै) प्रो-कब्बडीच्या दुस-या सीजरची सुरुवात झाली. महानायक अमिताभ बच्चनने आपल्या आवाजात राष्ट्रीयगीत गाऊन टूर्नामेंटची सुरुवात केली. पहिला सामना मागील वर्षीची चॅम्पिअन टीम (मालिक अभिषेक बच्चन) जयपूर पिंक पँथर आणि यू मुम्बा यांच्यात झाला. मात्र अभिषेक बच्चनच्या टीमला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. यू मुम्बाने जयपूर पिंक पँथरला 2 पॉइंटने (फायनल स्कोर 23-21)ने पराभूत केले. सामना नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI), मुंबईमध्ये झाला.
ओपनिंग सेरेनमीमध्ये जमले सेलेब्स-
प्रो कब्बडीच्या दुस-या सीजनच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री जया बच्चन, श्वेता बच्चन नंदा, आमिर खान, विधु विनोद चोप्रा, आमिर खान, त्याला मुलगा आजाद राव खान, मुलगी इरा खान, विकास बहल, ऋषी कपूर, माजी क्रिकेटर कपिल देव, सोशलाइट शाइना एनसी आणि बंटी वालियासह अनेक सेलेब्स उपस्थिती दर्शवली. यादरम्यान अभिषेक बच्चनची पत्नी आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आणि संपूर्ण बच्चन कुटुंबीय जयपूर पिंक पँथरचा चीअर करताना दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रो कब्बडीच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये पोहोचलेल्या बच्चन कुटुंबीय तसेच इतर सेलेब्सची खास झलक...