आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Red Carpet वर सिझलिंग लूकमध्ये बेबो-उर्वशी, शाहरुख-सलमानही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उर्वशी रौतेला, करीना कपूर, जॅकलीन फर्नांडिस - Divya Marathi
उर्वशी रौतेला, करीना कपूर, जॅकलीन फर्नांडिस
दुबईः शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, अनिल कपूरसह बी टाऊनचे अनेक सेलेब्स सध्या दुबईत आहेत. येथे शुक्रवारी TOIFA अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्री सिझलिंग आणि बोल्ड लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या.

जाणून घ्या, कोणत्या डिझायनरच्या आउटफिटमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेस...
करीना कपूर, उर्वशी रौतेला, जॅकलिन फर्नांडिस, परिणीती चोप्रा, करिश्मा कपूर TOIFAच्या रेड कार्पेटवर स्टायलिश आणि सिझलिंग अंदाजात दिसल्या. करीनाने डिझायनर मोनिशाचा वन शोल्डर मरुन गाउन कॅरी केला. तर जॅकलिन फर्नांडिस रामीच्या एलिगेंट गाउनमध्ये क्लिक झाली. उर्वशी रौतेला ब्लॅक अँड व्हाइट Beads गाउनमध्ये दिसली. इव्हेंटसाठी परिणीतीने जॉर्ज चक्राच्या आउटफिटची निवड केली. तर करिश्मा कपूर सब्यसाचीच्या डिसेंट साडी लूकमध्ये दिसली.

पुढील स्लाईड्सवर पाहा, TOIFAच्या रेड कार्पेटवर क्लिक झालेले स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...