आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हमारी अधुरी कहानी'च्या स्क्रिनिंगला ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसल्या जॅकलिन-सोनाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जॅकलिन फर्नांडिस आणि सोनाली बेंद्रे)
मुंबईः गुरुवारी मुंबईत 'हमारी अधुरी कहानी' या सिनेमाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सोनाली बेंद्रे, जॅकलिन फर्नांडिस, शाद रंधावा, अदिती राव हैदरी. विशेष भट आणि मोहित सुरीसह बरेच सेलेब्स येथे पोहोचले होते. यावेळी जॅकलिन रेड कलरच्या ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली. तर सोनालीनेही ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंच टॉप परिधान केला होता.
'हमारी अधुरी कहानी' हा सिनेमा मोहित सुरीने दिग्दर्शित केला आहे. यामध्ये इमरान हाश्मी, विद्या बालन आणि राजकुमार राव मेन लीडमध्ये आहेत. महेश भट आणि मुकेश भट या सिनेमाचे निर्माते आहेत. आजच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया सिनेमाला मिळत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...