आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्दर्शकाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले इमरान, सोनलसह अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, सोनल चौहान, पत्नीसोबत डायरेक्टर विशाल मदाकर, इमरान हाश्मी)
मुंबईः शनिवारी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल महादकर यांचे वेडिंग रिसेप्शन होते. यावेळी त्यांना शुभेच्छा द्यायला निर्माते आणि दिग्दर्शक मुकेश भट पत्नी नीलिमा भट यांच्यासोबत पोहोचले होते. याशिवाय दिग्दर्शक कुणाल देशमुख, अभिनेत्री सोनल चौहान, आनंदिता नैय्यर, स्वाती भारद्वाज, अभिनेता इमरान हाश्मी आणि सलिल आचार्यसह अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलेब्स विशाल यांना शुभेच्छा द्यायला रिसेप्शनमध्ये पोहोचले होते.
विशाल यांनी 2012 मध्ये कुणाल खेमू आणि अमृता पुरी स्टारर 'ब्लड मनी' या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यांनी रणविजय सिंह आणि आनंदिता नैय्यर स्टारर '3 AM' (2014) हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
पुढे पाहा, विशाल यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...