आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

In Pics: सलमानच्या भाचीने पाहिला \'फ्रिकी अली\', कतरिना सपोर्ट करायला पोहोचला रणवीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिजा अग्निहोत्री, रणवीर सिंह, कतरिना कैफ - Divya Marathi
एलिजा अग्निहोत्री, रणवीर सिंह, कतरिना कैफ
मुंबई- 9 सप्टेंबर रोजी सोहेल खानचा 'फ्रिकी अली' आणि कतरिना कैफचा 'बार बार देखो' हा सिनेमा रिलीज झाला आहे. गुरुवारी या दोन्ही सिनेमांचे स्पेशल स्क्रिनिंग फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी ठेवण्यात आले होते. यशराज स्टुडिओमध्ये आयोजित 'फ्रिकी अली'च्या स्क्रिनिंगला सलमान खानची भाची एलिजा अग्निहोत्री, मनीषा कोईराला, सना खान, सुनील शेट्टीसह सिनेमातील लीड स्टार्स नवाजुद्दीन सिद्दीकी आणि एमी जॅक्सन पोहोचले होते.

रणवीरने केले 'बार बार देखो'चे प्रमोशन...
नित्या मेहरा दिग्दर्शित आणि कतरिना कैफ-सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'बार बार देखो' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंगला रणवीर ही फिल्म प्रमोट करताना दिसला. त्याने 'बार बार देखो' लिहिलेले टी-शर्ट घातले होते. पूजा हेगडे, हर्षवर्धन कपूर, आशुतोष गोवारिकर, कुणाल खेमू, दिग्दर्शक डेविड धवनसह अनेक स्टार्स सिनेमा बघायला पोहोचले होते.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'बार बार देखो' (2-5) आणि 'फ्रीकी अली' (6-15) च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सचे Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...