आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखसह अनेक सेलेब्सने अटेंड केले \'कपूर एंड सन्स\'चे Success Bash

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान, आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा - Divya Marathi
शाहरुख खान, आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा
मुंबई: शकुन बत्राच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'कपूर एंड सन्स' सिनेमाने दोन आठवड्यात 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. सिनेमाने हे यश सेलिब्रेट करण्यासाठी रविवारी (3 एप्रिल) हॉटेल ताज लेंड्स अँडमध्ये पार्टी आयोजित केली. शाहरुख खान, आलिया भट, सिध्दार्थ मल्होत्रा, फवाद खान, निर्माता करण जोहर, ऋषी कपूर, नीतू कपूर, निर्माते महेश भट, नसीरुद्दीन शाहसह अनेक सेलेब्स या पार्टीत सामील झाले होते. 37 कोटींचे बजेट असलेला हा सिनेमा 18 मार्चला रिलीज झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'कपूर एंड सन्स' सिनेमाच्या सक्सेस बॅशमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...