आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरच्या घरी आलिया-सिद्धार्थने केली पार्टी, रणबीरसुद्धा पोहोचला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा - Divya Marathi
रणबीर कपूर, आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा

मुंबईः 'कपूर अँड सन्स' या सिनेमातील लीड स्टार्स आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा शुक्रवारी रात्री निर्माता करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाले होते. ही पार्टी करणने त्याची आई हीरु जोहर यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केली होती. या पार्टीत रणबीर कपूर, फवाद खान, दिग्दर्शक शकुन बत्रा, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि निर्माती आरती शेट्टी सहभागी झाली होती.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हीरु जोहर यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...