आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी आणि 'मुलीं'सोबत दिसला आमिर, MAMI मध्ये Big B सह पोहोचले हे स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर) फातिमा सना शेख, आमिर खान, सान्या मल्होत्रा आणि विधु विनोद चोप्रासोबत किरण राव, (खाली) विक्की कौशल आणि अमिताभ बच्चन - Divya Marathi
(वर) फातिमा सना शेख, आमिर खान, सान्या मल्होत्रा आणि विधु विनोद चोप्रासोबत किरण राव, (खाली) विक्की कौशल आणि अमिताभ बच्चन
मुंबईः आमिर खान स्टारर 'दंगल' या आगामी सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. गुरुवारी रात्री आमिर खान पत्नी किरण रावसोबत MAMI (मुंबई अकॅडमी ऑफ मुविंग इमेज) फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. आमिरसोबत दंगल या सिनेमात त्याच्या मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा उपस्थित होत्या. पुतणी आणि जावयासोबत दिसले बिग बी...
MAMI मध्ये अमिताभ बच्चन पत्नी जयासोबत पोहोचले होते. त्यांची पुतणी नैना बच्चन आणि जावई कुणाल कपूरसुद्धा या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सेलिब्रिटींसोबतच जॅकलिन फर्नांडिस, दीया मिर्झा, ऋचा चड्ढा, डायना पेंटी, शबाना आझमी, रितेश देशमुख, अभय देओल, इमरान खानसह अनेक सेलेब्स MAMIच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूकमध्ये दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, MAMI च्या ओपनिंग नाइटचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...