आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Photos: Sushmita Sen, Genelia D’Souza, Dia Mirza Attend Shilpa Shetty Husband B'day Bash

शिल्पाच्या नव-याच्या बर्थडे पार्टीत पोहोचल्या दीया-सुश्मिता, बघा पार्टीचे Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांनी नुकतीच वयाची 41 वर्षे पूर्ण केली. शिल्पाने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अभिनेत्री दीया मिर्झा, सुश्मिता सेन, सोफी चौधरी, पूजा हेगडे या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. याशिवाय रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत पार्टीत पोहोचला. तर अनिल कपूर, आयुष्मान खुराणा, डिझायनर मनीष मल्होत्रा, सुनील शेट्टी, जॅकी भगनानी हे सेलिब्रिटीही राज कुंद्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जुन हजर होते.
स्टार्सची मांदियाळी असलेल्या राज कुंद्राच्या बर्थडे पार्टीचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...