आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडसोबत वरुणने सेलिब्रेट केला B\'day, हे सेलेब्सही आले पार्टीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडे) नताशा दलाल, श्रद्धा कपूर (डावीकडे) वडील डेव्हिड धवनसोबत केक कापताना वरुण धवन - Divya Marathi
(उजवीकडे) नताशा दलाल, श्रद्धा कपूर (डावीकडे) वडील डेव्हिड धवनसोबत केक कापताना वरुण धवन
मुंबई: रविवारी (24 एप्रिल) अभिनेता वरुण धवनने 29वा बर्थडे सेलिब्रेट केला. त्याने फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स आणि ओळखीच्या लोकांसोबत बर्थडे बॅश एन्जॉय केले. डेव्हिड धवन, श्रध्दा कपूर, जॅकलीन फर्नांडिस, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, अथिया शेट्टीसह अनेक स्टार्स या पार्टीत सामील झाले. विशेष म्हणजे या पार्टीत वरुणची गर्लफ्रेंड नताशासुध्दा सामील झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पार्टीत आलेल्या सेलेब्सची खास झलक...