आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये दिसले अक्षय, दीपिका, लारासह अनेक बॉलिवूड सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(उजवीकडून (वरती) लारा दत्ता आणि एमी जॅक्सनसोबत अक्षय कुमार, इतर फोटोमध्ये दोन फोटोमध्ये दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर)
शनिवार रात्री (26 सप्टेंबर) फॅशन मासिक GQ च्या वतीने मॅन ऑफ द इअर अवॉर्ड्स-2015ची घोषणा करण्यात आली. यावेळी अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, एमी जॅक्सन, शाहिद कपूर, लारा दत्ता, अदिती राव हैदरी, लीजा रे, राजकुमार हिराणी, राहुल बोस, उपेन पटेल, आयुष्मान खुराणा, रणवीर बरार, डिनो मोरिया, इव्हलिन शर्मा, नील नितिन मुकेश, वर्तिका सिंह आणि वलुचा डिसूजासह अनेक सेलेब्स दिसले.
बॉलिवूडमधून या सेलेब्सना मिळाला अवॉर्ड्स
अक्षय कुमार : द अल्टीमेट GQ मॅन
राजकुमार हिराणी : डायरेक्टर ऑफ द इअर
दीपिका पदुकोण : वुमन ऑफ द इअर
राहुल बोस : फिलँथ्रोपिस्ट ऑफ द इअर
रिचा चढ्डा : एक्सीलेन्स इन अॅक्टिंग
शाहिद कपूर : अॅक्टर ऑफ द इअर
सुशांत सिंह राजपूत : ब्रेकथ्रू टॅलेंट ऑफ द इअर
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अवॉर्ड्स नाइटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...