आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CELEBS SPOTTED AT AIRPORT. RITESH WITH SON AND GENILIA, SONAKSHI WITH MOTHER,

Airport Spotting: चिमुकल्या रिआनसोबत जेनेलिया-रितेश, पाहा परफेक्ट फॅमिली फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे क्यूट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी त्यांचा चिमुकला रिआनसुद्धा त्यांच्यासोबत होता. एअरपोर्टवर क्लिक झालेली त्यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेणारी ठरली. रिआन आणि जेनेलियासोबत रितेश आनंदी दिसत होता. त्यांची ही छायाचित्रे परफेक्ट फॅमिली क्लिक ठरली. शिवाय रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्रीदेखील कमालीची होती. यावेळी हे तिघेही कुल लूकमध्ये दिसले.
मुंबई विमानतळावर रितेश आणि जेनेलियासोबत बी टाऊनचे बरेच सेलेब्स दिसले. हेमामालिनी, नसीरुद्दीन शाह, सुनील शेट्टी, मलायका अरोरा खान, सोनाक्षी सिन्हा हे सेलेब्ससुद्धा विमानतळावर दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, विमानतळावर क्लिक झालेली सेलेब्सची खास झलक...