आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये सुटी एन्जॉय करुन कुटुंबासोबत परतले अजय-काजोल, एअरपोर्टवर कंगना झाली SPOT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडून - काजोल आणि मुलगा युगसोबत अजय देवगण, अजय देवगणची आई वीणा देवगण आणि अभिनेत्री कंगना रनोट)
मुंबईः शुक्रवारी रात्री अभिनेता अजय देवगण त्याची पत्नी काजोल, दोन्ही मुले (मुलगी न्यासा आणि मुलगा यूग) आणि आई वीणा देवगण यांच्यासोबत मुंबईत विमानतळावर दिसला. हे देवगण कुटुंब लंडनमध्ये सूटी एन्जॉय करुन शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. विमानतळावर अजय ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसला. तर काजोलने रेड अँड ब्लू लूकमध्ये दिसली. अजयची आई वीणा देवगण यावेळी व्हिल चेअरवर दिसल्या.
शुक्रवारी अभिनेत्री कंगनासुद्धा मुंबई विमानतळावर कॅमे-यात क्लिक झाली. Burberry च्या डिझायनर आउटफिटमध्ये कंगना खूप ग्लॅमरस दिसली. तिने आपला लूक ब्राउन शऊज आणि राउंड ग्लासेसने पूर्ण केला.
या सेलिब्रिटींसोबतच संजय कपूर, गायक मिका सिंग, शर्मन जोशी, कुणाल खेमू आणि सोहा अली खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...