आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एअरपोर्टवर स्पॉट झाली ऐश्वर्या, वरुण आणि जॅकलीनसुध्दा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एअरपोर्टवर ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबई- माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन रविवारी (2 ऑगस्ट) मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान तिने व्हाइट टॉप आणि ब्लॅक जीन्स परिधान केलेली होती. ऐश्वर्या सध्या 'जज्बा' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा संजय गुप्ता दिग्दर्शित करत आहेत. सोबतच, ती पती अभिषेक बच्चनच्या कब्बडी टीम जयपूर पिंक पँथरला चिअरसुध्दा करताना दिसत असते.
जॅकलीन फर्नांडिस आणि वरुण धवनसुध्दा दिसला-
ऐश्वर्याशिवाय जॅकलीन फर्नांडिस आणि वरुण धवनसुध्दा मुंबई एअरपोर्टवर दिसला. अलीकडेच या कपलने 'ढिशुम' सिनेमाचे शेड्यूल पूर्ण केले. याचा दिग्दर्शक रोहित धवन आणि निर्माता साजिद नाडियाडवाला आहे. सिनेमाचे शूटिंग मोरक्कोमध्ये चालू होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सची खास झलक...