आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोरंटोहून परतली दीपिका, उर्मिला-सलमानसह एअरपोर्टवर SPOT झाले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, उर्मिला मातोंडकर, सलमान खान - Divya Marathi
दीपिका पदुकोण, उर्मिला मातोंडकर, सलमान खान
मुंबई: मागील काही दिवसांपासून 'ट्रिपल एक्स ज रिटर्न ऑफ एक्सजेंडर केज' या हॉलिवूडचे शूटिंग करत असलेली दीपिका पदुकोण मुंबईला परतली आहे. गुरुवारी (17 मार्च) रात्री ती मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये दिसली. अलीकडेच लग्नगाठीत अडकलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रेड अँड व्हाइट सलवार सुटमध्ये लग्नानंतर पहिल्यांदा एअरपोर्टवर स्पॉट झाली.
TOIFA 2016साठी रवाना झाले सेलेब्स...
- सलमान खान, करिश्मा कपूर, करीना कपूर, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडीस, शिल्पा शेट्टी, मीका सिंहसह अनेक स्टार्स 18 मार्चला आयोजित केलेल्या Toifa 2016 हा अवॉर्ड सोहळा अटेंड करण्यासाठी दुबईला रवाना झाले आहेत. शिवाय आमिर खान, श्वेता बच्चनसुध्दा एअरपोर्टवर दिसले. तसेच, संजय दत्तची पत्नी मान्यतासुध्दा येथे स्पॉट झाली, ती तिरुपतीला जात होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...