आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebs Walk The Ramp At Manali Jagtap's Star Walk Fashion Show

सोशल कॉजसाठी रॅम्पवर अवतरले सेलेब्स, प्रिसेन्स लूकमध्ये दिसली युविका चौधरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून युविका चौधरी, सोनाली नागरानी, उजवीकडे शिबानी कश्यप
मुंबईमध्ये उम्मीद NGOच्या सोशल कॉजसाठी एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. येथे टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलेब्सने फॅशन डिझाइनर मनाली जगतापचे ड्रेसेस परिधान करून रॅम्प वॉक केला. यादरम्यान या कलाकारांसोबत उम्मीद NGOचे मुलेसुध्दा रॅम्पवर दिसले.
येथे सामील झालेल्या कलाकारांमध्ये युविका चौधरीस जॅकी भगनानी, एजाज खान, रोहित वर्मा, रश्मि देसाई, दिपशिखा, शिबानी कश्यप आणि वहाबी दोराबजी यांची नाव सामील आहेत. शिवाय येथे अनेक सेलेब्स दिसले.
अलीकडेच, बिग बॉसच्या घरातून बाहेर झालेली युविका चौधरीसुध्दा या इव्हेंटमध्ये दिसली. तिने सांगितले, की ती खूप आनंदी आहे.
अभिनेता जॅकी भगनानीनेसुध्दा रॅम्प वॉक केला. जॅकी म्हणाला, की त्याला या मुलांना भेटून आनंद झाला. त्याने या मुलांकडून एक शिकवण घेतली, अनेक अडचणी असूनदेखील कसे आनंदी राहता येऊ शकते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम करण मेहरा पत्नी निशासोबत येथे आला. त्याने सांगितले, की हा एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे आणि लोकांनी याच्याशी जोडावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या फॅशन शोचे काही खास फोटो...