आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: ईद पार्टीत सेल्फी मूडमध्ये दिसला सलमान, Ex-गर्लफ्रेंडसुद्धा पोहोचली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, जरीन खान, सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, संगीता बिजलानी, अमृता अरोरा, मिनी माथुर, अन्य फ्रेंड्ससोबत. - Divya Marathi
सलमान खान, जरीन खान, सलीम खान, अरबाज खान, सोहेल खान, संगीता बिजलानी, अमृता अरोरा, मिनी माथुर, अन्य फ्रेंड्ससोबत.

मुंबईः शनिवारी अभिनेता सलमान खानने आपल्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी ईद पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. सलमानचा शुक्रवारी बहुचर्चित बजरंगी भाईजान हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे साहजिकच यंदाची ईद सलमानसाठी खूपच स्पेशल ठरली. सिनेमाला मिळालेल्या यशाचा आनंद सलमानच्या चेह-यावर यावेळी स्पष्ट झळकत होता.
या पार्टीत सलमान आपल्या फ्रेंड्ससोबत भरपूर फोटो काढताना दिसला. याशिवाय डेजी शाह, सलमानची एक्सगर्लफ्रेंड संगीता बिजलानी, त्याची वहिनी मलायका अरोरा खान, बहिणी अलविरा आणि अर्पितासुद्धा पार्टीत धमाल करताना दिसल्या.
या पार्टीची इनसाइड फोटोज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कशी रंगली सलमानची ईद पार्टी...