आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅशन शोमध्ये दिसला चित्रांगदाचा Glamours आणि तेवढाच Bold Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सध्या सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सध्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचा एकापेक्षा एक असा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या फॅशन डिझायनर्सचे आऊटफिट्स सादर करण्यासाठी अॅक्ट्रेसेस रॅम्प आणि रेड कार्पेटवर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापैकीच एक नाव म्हणजे चित्रांगदा सिंह. चित्रांगदाने फॅशन वीकच्या तिसऱ्या दिवशी डिझायनर नेहा अग्रवालसाठी रॅम्पवॉक केले. यावेळी चित्रांगदाचा एक खास बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. हाच लूक आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लॅक्मे फॅशन वीकमधील चित्रांगदा सिंह हिचा खास लूक...
बातम्या आणखी आहेत...