आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Craziness Of Celebs At Masaba Gupta Sangeet Ceremony

डिझायनरच्या संगीत सेरेमनीत दिसला Craziness, सेलेब्सनी केली भरपूर धमाल-मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे, मसाबा गुप्ता, मधु मंतेना आणि त्यांची एक फ्रेंड (वर), (खाली) अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने, उजवीकडे -  मधु मंतेना आणि चेताली परमार - Divya Marathi
डावीकडे, मसाबा गुप्ता, मधु मंतेना आणि त्यांची एक फ्रेंड (वर), (खाली) अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने, उजवीकडे - मधु मंतेना आणि चेताली परमार

मुंबईः शनिवारी रात्री प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि निर्माता मधू मंतेना यांच्या संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील एका रेस्तराँमध्ये पार पडलेल्या या सेरेमनीत मसाबा आणि मधू यांच्या नातेवाईकांसोबत दिग्दर्शक अनुराग कश्यप, निर्माता विक्रमादित्य मोटवाने आणि बरेच बॉलिवूड सेलेब्स सहभागी झाले होते. यावेळी सगळ्यांनीच भरपूर धमाल-मस्ती केली. अनुराग कश्यप यांनी या सेरेमनीतील सेलेब्सचा क्रेझीनेस दाखवणारी काही छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
22 नोव्हेंबरला झाले लग्न
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी मसाबा आणि निर्माता मधू मंतेना यांचे 22 नोव्हेंबर रोजी लग्न झाले. या जोडीने लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मसाबा आणि मधू यांच्या संगीत सेरेमनीचे फोटोज...