आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New Year's Eveवर डेजीने दिला परफॉर्मन्स, चाहत्यांसोबत साजरा केले न्यू ईअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेजी शाह परफॉर्मन्स देताना - Divya Marathi
डेजी शाह परफॉर्मन्स देताना
नवीन वर्षांच्या जल्लोषासाठी डेजी शाहने मुंबईच्या कंट्री क्लबमध्ये परफॉर्मन्स दिला. यादरम्यान तिने अनेक लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला. परफॉर्मन्सनंतर डेजीने चाहत्यांना न्यू ईअरच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सेलिब्रेशनही केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेजी शाहच्या परफॉर्मन्सची काही खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...