आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी पार्टीत दिसला श्रीदेवींच्या मुलींचा जलवा, राणी-दीपिकासोबत दिसले हे सेलेब्सही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिल्पा शेट्टी आणि आदित्य चोप्रा यांनी आपापल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यात बृलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. शिल्पा शेट्टीच्या पार्टीमध्ये श्रीदेवीच्या दोन्ही मुली सहभागी झाल्या होत्या. ट्रॅडीश्नल अवतारात त्या फारच छान दिसत होत्या. तर आदित्य चोपाच्या पार्टीत करण जोगर दीपीका पादुकोन यांच्यासारख्या अनेक सेलिब्रेटींनी उपस्थइती लावली. हे सेलेब्सही पोहोचले...
 
शिल्पा शेट्टीच्या पार्टीमध्ये सोनाली बेन्द्रे, दिव्या खोसला कुमार, पूजा हेगड़े, रितेश देशमुख, अनिल कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू, नीलम कोठारी, फराह खान, निधि अग्रवाल, शमिता शेट्टी, आमिर अली, संजीदा शेख, चंकी पांडेची मुलगी बेटी अनन्या, दीया मिर्जा आणि साहिल संघा, आर माधवन आणि ऋषी कपूर पोहोचले. 
 
राणी आदित्यच्या पार्टीत दिसले हे सेलेब्स..
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी दिलेल्या पार्टीत नील नितिन मुकेश पत्नीसह, जावेद अख्तर आणि शबाना आजमी, पूनम ढिल्लों आणि त्यांची मुलगी, अनुपम खेर आणि पत्नी किरण खेर आणि डायरेक्टर विजय कृष्ण आचार्य पोहोचले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टीत जमलेले सेलिब्रेटीज्..
बातम्या आणखी आहेत...