Home »Party» Deepika Padukone Glamrous Look At GQ Fashion Night

या फ्यूजन साडीत ग्लॅमरस दिसत होती दीपिका, शाहिद-मंदिरासह हे सेलेब्सही पोहोचले इव्हेंटला

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 14:06 PM IST

  • फ्यूजन साडीत दीपिका.
मुंबई - ब्लॅक गोल्डन फ्यूजन साडीत वांद्रे येथील ताज लँड्स अँड हॉटेल येथे पोहोचलेल्या दीपिका पदुकोणवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेल्या फ्यूजन साडीत दीपिकाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. त्यावर पोल्की ईअर रिंग्सने आणखीच भर घातली होती. GQ फॅशन नाइट्सच्या दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्यात दीपिकाशिवाय बॉलिवूडचे अनेक सेलेब्स पोहोचले होते. शाहिद कपूर, इरफान खान, किम शर्मा, विद्यूत जामवाल, मंदिरा बेदी, सैयामी खेर आणि क्लाऊडियासह अनेक सेलेब्स येथे उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा GQ नाइट्समध्ये पोहोचलेले सेलेब्स...

Next Article

Recommended