आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IIFA Day 1: Deepika Padukone, Priyanka Chopra Clicked And Caught Wearing Stunning Outfits

IIFA: पहिल्या दिवशी स्टनिंग लूकमध्ये दिसल्या दीपिका-प्रियांका, दोन वेण्यात दिसली सोनाक्षी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा - Divya Marathi
दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा
मॅड्रिडः दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, बिपाशा बसू, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हासह अनेक बॉलिवूड स्टार्स गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या IIFA 2016च्या पत्रकार परिषदेत पोहोचले होते. येथे दीपिका डिझायनर प्रबल गुरुंगने डिझाइन केलेल्या स्टनिंग रेड गाऊनमध्ये दिसली. तर प्रियांका चोप्राने ब्लॅक टॉप आणि स्कर्टला पसंती दिलेली दिसली. बिपाशा बसूने Papa Don't Preach ड्रेस घातला होता. शिल्पाने शिवान आणि नरेश यांनी डिझाइन केलेला जंपसूट घातला होता. सोनाक्षी सिन्हाने रोहित गांधी आणि राहुल खन्नाच्या आउटफिटला पसंती दिली. विशेष म्हणजे या ड्रेससोबत सोनाक्षीने दोन वेण्या घातल्या होत्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, IIFA प्रेस कॉन्फरन्समध्ये पोहोचलेल्या स्टार्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...