आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानीच्या पार्टीमध्ये पोहोचली दीपिका, सचिनच्या मुलीसोबतच हे सेलेब्सही दिसले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण, सारा तेंडुलकर, गीता बसरा, हिनाया आणि हरभजन सिंह - Divya Marathi
दीपिका पादुकोण, सारा तेंडुलकर, गीता बसरा, हिनाया आणि हरभजन सिंह
दीपिका पादुकोणसोबतच बी-टाउनचे अनेक सेलेब्स सोमवारी रात्री मुकेश अंबानी आणि नीता अंबानीच्या पार्टीमध्ये स्पॉट झाले. आयपीएल टीम मुंबई इंडियन्सला 10 वर्ष पुर्ण झाल्यामुळे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जॉन अब्राहम, राहुल बोस, सिंगर अदनान सामी, रवीना टंडन, अनु मलिक, फिल्ममेकर विधु विनोद चोपरा, आदित्यसोबतच अनेक सेलेब्स या पार्टीमध्ये दिसले. येथे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि पत्नी अंजली एकत्र दिसले. याव्यतिरक्त हरभजन सिंह आपली पत्नी गीता बसरा आणि मुलगी हिनायासोबत दिसला.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, अंबानीच्या पार्टीमधील सेलेब्सचे 11Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...