आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत पोहोचले शाहरुख-दीपिका, चंकी पांडेची मुलगीही दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अनिल कपूरने त्याच्या घरी दिवाळीची खास पार्टी आयोजित केली होती आणि यावेळी अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी या पार्टीला उपस्थिती लावली. पार्टीत दीपिका पादुकोनने व्हाईट रंगाचा ट्रॅडिश्नल ड्रेस घातला होता तर करण जोहरने कुर्ता पायजमा घातला होता. याशिवाय शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा. चंकी पांडेने पूर्ण कुटुंबासह उपस्थिती लावली. हे सेलेब्सही पोहोचले..
 
- पार्टीत संजय कपूर त्याच्या फॅमिलीसोबत तर करिश्मा कपूर बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत दिसली. तर आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आदित्य कपूरही याठिकाणी पोहोचले. 

- याशिवाय एकता कपूर, अंशुला कपूर, कुणाल खेमू, सोहा अली खान, डिजाइनर मनीष मल्होत्रा, राजू हिरानी, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर पार्टीत पोहोचले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत पोहोचलेले काही सेलेब्स...
बातम्या आणखी आहेत...