(डावीकडून - प्रियांका चोप्रा, प्रीती झिंटा, कंगना राणावत आणि दीपिका पदुकोण)
मुंबईः दिग्दर्शिका झोया अख्तरचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'दिल धडकने दो' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी 3 जून रोजी मुंबईतील यशराज स्टुडिओत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली.
स्क्रिनिंगला सिनेमातील स्टारकास्टव्यतिरिक्त कंगना राणावत, मधुर भंडारकर, प्रीती झिंटा, इमरान खान, दीया मिर्झा, नैना बच्चन, कुणाल कपूरसह बरेच सेलेब्स पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...