आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dilip Kumar, Jacqueline Fernandez, Sangeeta Bijlani Visits Salman Khan After His Acquittal

सलमानला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले दिलीप कुमार, जॅकलीन-डेजीसह अनेक सेलेब्स दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकलीन फर्नांडिस, दिलीप कुमार, बॉडीगार्ड शेरासोबत सलमान खान
मुंबई- मुंबई हायकोर्टाने 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल दिला आहे. या प्रकरणातून सलमान खानची निर्दोष सुटका झाली आहे. त्याची सुटका झाल्या बातमी वा-यासारखी सर्वत्र पसरली आणि मुंबई स्थित गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांनी आणि जवळच्या लोकांनी गर्दी केली. गतकाळातील अभिनेते दिलीप कुमारपासून जॅकलीन फर्नांडिसपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार सलमानला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानी, निर्माता डेव्हिड धवन, अनु मलिक, डेजी शाह, सायरा बानोसह अनेक स्टार्स सलमानच्या घरातून बाहेर पडताना दिसले. शिवाय, सलीम खान, सोहेल खान, अलविरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री, अर्पिता खान, आयुष शर्मासुध्दा फोटोग्राफर्सच्या कॅमे-यात क्लिक झालेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानच्या घराबाहेर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...