आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Divya Khosla Surprise Birthday Bash: Salman Khan Girlfriend Iulia Vantur And Aishwarya Rai Bachchan Spotted

एकाच पार्टीत पोहोचल्या सलमानची गर्लफ्रेंड लुलिया आणि ऐश्वर्या रॉय, गाऊनमुळे झाली परेशान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिव्या कुमार खोसला 27 नोव्हेंबर रोजी तिचा 36 वा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. नुकतेच तिचा पती भुषण कुमारने दोन दिवस अगोदरच तिला सरप्राईज पार्टी दिली. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली. यावेळी सलमानची गर्लफ्रेंड लुलिया वंतूरही दिसली. गाऊनमुळे परेशान झाली लुलिया...

 

- लुलियाने पार्टीत क्रिम कलरचा ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला होता. ज्यामुळे ती फार परेशान झाली होती. 
- लुलिया जेव्हा पार्टीत पोहोचली तेव्हा तिची सॅण्डल गाऊनमध्ये अडकून गेली यामुळे ती काहीशी अस्वस्थ झाली होती. 
- त्यानंतर कशीबशी ती पार्टीत पोहोचली. 

 

ऐश्वर्यासह दिसले हे स्टार्स..
- दिव्या कुमार खोसलाच्या या सरप्राईज पार्टीत ऐश्वर्या साडीत पोहोतली 
- ऐश्वर्याव्यतिरीक्त पार्टीत पति सिद्धार्थ रॉय कपूरसोबत विद्या बालन, पत्नी वरधा खानसोबत साजिद नाडियाडवाला, पत्नी पिंकी सोबत राकेश रोशन, बहन सुनैनासोबत ऋतिक रोशन, पत्नी मनीषासोबत डब्बू रतनानी, हंसराज हंस, किशन कुमार, विधु विनोद चोपड़ा, पत्नी किरण जुनेजासोबत रमेश सिप्पी, नेहा कक्कड, हिमांश कोहली, कार्तिक आर्यन, अनमोल, अदा मुलींसोबत अनु मलिक हे सेलिब्रेटी पोहोचले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलेब्सचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...