Home »Party» Ekta Kapoor In Short Dress At Abhishek Kapoor Birthday Party

पार्टीमध्ये शॉर्ट ड्रेसमध्ये पोहोचली एकता कपूर, मीशाने आई मिराचे असे रंगवले पाय

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 18:12 PM IST

मुंबई- 'केदारनाथ'चा डायरेक्टर अभिषेक कपूर आणि प्रज्ञाने काही दिवसांपूर्वीच मुलगा ईशानचा बर्थडे सेलिब्रेट केला. या पार्टीला एकता कपूर शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. अपकमिंग फिल्म 'पद्मावती'मध्ये रावल रतन सिंहची भूमिका साकारणारा शाहिद कपूर पत्नी मीरा आणि मुलगी मीशासह आला होता. यावेळी मीशाने स्केच पेनने स्वतःला आणि आई मीराला वेगवेगळ्या रंगात रंगवले होते. पार्टीला जॅकी भगनानी, सुझान खान आणि तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य देखील आला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अभिषेक कपूरच्या घरी झालेल्या पार्टीला पोहोचले सेलेब्स...

Next Article

Recommended