आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fashion Designer Masaba Gupta Birthday Bash: Sonam Kapoor And Rhea Kapoor Weird Dress Up

डिझायनरच्या पार्टीत Weird ड्रेसमध्ये पोहोचल्या कपूर सिस्टर्स, हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सोनम कपूर, रिया कपूर आणि सोफी चौधरी - Divya Marathi
बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सोनम कपूर, रिया कपूर आणि सोफी चौधरी
मुंबईः फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने नुकतीच वयाची 28 वर्षे पूर्ण केली आहेत. अलीकडेच तिच्या मुंबईच्या घरी बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत रिया आणि सोनम या कपूर सिस्टर्स सर्वाधिक लाइमलाइटमध्ये राहिल्या. सोनम कपूर आणि रिया कपूर या दोघीही अतिशय विचित्र ड्रेस परिधान करुन पार्टीत पोहोचल्या होत्या. सोनमने पिवळ्या रंगाचा अतिशय सैल गाऊन परिधान केला होता. या गाऊनला असलेल्या मोठ्या स्लीव्ज तिने फोल्ड केल्या होत्या. तर रियाने ओवरसाइज कोर्ट पँट घातला होता. या आउटफिटमध्ये दोघीही अतिशय वियर्ड लूकमध्ये दिसल्या. कपूर सिस्टर्सव्यतिरिक्त सोफी चौधरी, किम शर्मा, कणिका कपूर, दिया मिर्झा, मंदिरा बेदी, नंदिता मेहतानी सह अनेक सेलेब्स पार्टीत सहभागी झाले होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा पार्टीचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...